Hasvnook (Marathi Edition)
By P.L.Deshpande.
Description
जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमधे पकडून नियतीने चालवलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची 'हसवणूक' करण्यापलीकडे आणखी काय करायचं? - from Amzon
ISBN(s)
9350910403, 9789350910405