Gatha Irani (गाथा इराणी)
By Meena Prabhu (मीना प्रभू ).
Description
इराणी पार्श्वभूमीवरील 'नॉट विदाउट माय डॉटर' हे खूप गाजलेलं पुस्तक मी वाचलं होतं. त्यावर आधारित सिनेमाही पाहिला होता. त्यामुळे तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या चालीरीती आणि वागण्याबद्दल मनात हिमालयाएवढी अढी होती. - from Amzon
ISBN(s)
9788174868916